Ratris Khel Chale 2 | सरिताने जीवाचं बरं-वाईट केलंय का? | Episode Update | Zee Marathi

2019-04-25 12

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' ह्या मालिकेत रात्रभर सरिता घराबाहेर असते. दुसऱ्या दिवशी ती कुठेच दिसत नाही. मात्र पांडूला विहिरीत कोणीतरी दिसत. नक्की कोण असेल तिथे? सरिताच्या जीवाचं काही बरं-वाईट झालंय का?